प्रवाशांना दिलासा : मुंबई-अमृतसर व पुणे-काझीच्या दिनांकात बदल


भुसावळ : रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मुंबई-अमृतसर व पुणे-काझीच्या दिनांकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक 01057 डाऊन मुंबई-अमृतसर विशेष गाडी 10 ते 20 एप्रिल दरम्यान धावणार आहे.
गाडी क्रमांक 01058 अप अमृतसर-मुंबई गाडी 23 एलिप्रपासून सुरू होणार आहे. गाडी क्रमांक 01251 डाऊन-पुणे -काझीपेठ गाडी 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. गाडी क्रमांक 01252 अप काझीपेठ-पुणे विशेष गाडी 25 एप्रिलपासून सुरु होईल प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


कॉपी करू नका.