अरे देवा ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 1167 रुग्ण आढळले


24 तासात पुन्हा 17 रुग्णांचा मृत्यू : आतापर्यंत कोरोनामुळे 1793 रुग्णांचा मृत्यू : 24 तासात 1116 रुग्णांची मात

जळगाव : जिल्ह्यात 24 तासात मात्र पुन्हा 1167 नव्याने रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 17 रुणांचा मूत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1793 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 1808 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 88 हजार लाख 265 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर रविवारी एकाच दिवसात 1116 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल एक लाखांकडे पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

रविवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 233
जळगाव ग्रामीण 40
भुसावळ 120
अमळनेर 101
चोपडा 69
पाचोरा 40
भडगाव 36
धरणगाव 43
यावल 68
एरंडोल 132
जामनेर 118
रावेर 61
पारोळा 21
चाळीसगाव 13
मुक्ताईनगर 06
बोदवड 53
अन्य जिल्हा 13

24 तासात 17 रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासात तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये-

जळगाव शहरातील 50, 58 वर्षीय पुरूषाचा 50 व 58 वर्षीय महिलेचा

भुसावळ तालुक्यातील 59 व 59 वर्षीय पुरूष व 65 वर्षीय महिलेचा

जामनेर तालुक्यातील 53 व 69 पुरूषाचा व 55 वर्षीय महिलेचा

यावल तालुक्यातील 52 व 65 वर्षीय पुरूषाचा

पारोळा तालुक्यातील 59 वर्षीय महिलेचा

चाळीसगाव तालुक्यातील 70 वर्षीय महिलेचा

धरणगाव तालुक्यातील 22 वर्षीय महिलेचा

जळगाव तालुक्यातील 65 वर्षीय महिलेचा

पाचोरा तालुक्यातील 85 वर्षीय पुरूषाचा

गेल्या 24 तासात तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये-

जळगाव शहरातील 50, 58 वर्षीय पुरूषाचा 50 व 58 वर्षीय महिलेचा

भुसावळ तालुक्यातील 59 व 59 वर्षीय पुरूष व 65 वर्षीय महिलेचा

जामनेर तालुक्यातील 53 व 69 पुरूषाचा व 55 वर्षीय महिलेचा

यावल तालुक्यातील 52 व 65 वर्षीय पुरूषाचा

पारोळा तालुक्यातील 59 वर्षीय महिलेचा

चाळीसगाव तालुक्यातील 70 वर्षीय महिलेचा

धरणगाव तालुक्यातील 22 वर्षीय महिलेचा

जळगाव तालुक्यातील 65 वर्षीय महिलेचा

पाचोरा तालुक्यातील 85 वर्षीय पुरूषाचा


कॉपी करू नका.