पहिली असताना दुसरीशी गाठ बांधली : पित्याने मात्र मुलाची वाट लावली


सातारा : पहिली बायको असताना दुसरे लग्न केल्याच्या रागातून वडिलांनी कुर्‍हाडीचे घाव घालून मुलाचा खून केल्याची घटना पिंप्रद (ता. फलटण) येथे घडली. याप्रकरणी संशयीत आरोपीला पोलिसांनी अटक केली. सूरज सिकंदर भोसले (30, रा. पिंप्रद) याचे लग्न झाले असतानाही त्याने बायको येडाबाई हिच्याबरोबर लग्नाची गाठ बांधल्याने त्याचे वडील सिकंदर संतप्त झाले. आरोपी सिकंदर काळ्या तथा डिसमुख भोसले (रा.पिंपरद) यांनी मुलाच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घातल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. सूरजचा झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !