गोरखपूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी विशेष गाडी


भुसावळ : मध्य रेल्वेतर्फे गोरखपूरहून दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी विशेष गाडी 2 व 3 रोजी रात्री 11.45 वाजता सुटल्यानंतर ल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी आठ वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडील एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, आठ शयनयान, सहा द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !