p>

बोदवडमध्ये अल्पवयीन तरुणीचा विनयभंग


बोदवड- शहरातील अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गणेश सुनील माळी या संशयीत आरोपीविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत तरुणी शाळेत जात असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. बोदवड पोलिसांनी विनयभंग व अन्य कलमाद्वारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.


कॉपी करू नका.