सोशल मिडीयावर माजी मंत्री खडसेंची बदनामी : दोषींवर कारवाईची मागणी


मुक्ताईनगर : फेसबुक अकाऊंट वरून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करणार्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देवून केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !