माजी मंत्री खडसेंच्या वाढदिवसानिमित्त कुर्हाकाकोडा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर
मुक्ताईनगर : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त कुर्हाकाकोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कुर्हा, संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगर आणि मोहनराव नारायणा नेत्रालय, नांदुरा यांच्या विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांनी शिबिराचे उद्घाटन झाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जि.प.चे माजी सदस्य सुभाष पाटील, पंचायत समिती माजी सभापती दशरथ कांडेलकर, सरपंच सुनीता मानकर, डॉ.बी.सी.महाजन, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष शिवा पाटील, सरचिटणीस रवींद्र दांडगे, रमेश खंडेलवाल, राजू सेठ खंडेलवाल, रणजीत गोयंका, अनंत पाटील, रमेश मालगे, मनोहर निंबाळकर, डॉ.खिरळकर, व्ही.जे.एन.टी.सेल तालुकाध्यक्ष नितेश राठोड, रवींद्र पाटील, अशोक बोराखडे, छगन राठोड, आशिष पाटील, ज्ञानदेव मांडोकार, संतोष कांडेलकर, जानराव उगले, पोपटराव आमोदे, संजय कांडेलकर, शहराध्यक्ष गजानन पाटील, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष रुपेश माहुरकर, मयुर साठे, सुशील भुते, भैय्या कांडेलकर, उद्धव महाजन, विवेक पाटील, संतोष पाटील, कान्हा चौधरी, पवन पाटील, राजू बोरसे, अविनाश पहाडे, किरण नेमाडे, शुभम खंडेलवाल, सोनू इरफान मिस्त्री, शंकर मोरे, रुपेश माहुरकर, सुरज गव्हाळे, अतुल ठाकूर, बबलू भिसे, कमलेश बडूगे, पवन म्हस्के, आशिष हिरोळे, निखील मालगे, छोटू गव्हाळे, भैया पवार, गणेश भोलाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात मोहनराव नारायणा नेत्रालयाचे डॉ.अमोल देशमुख, डॉ.मारोती देशमाने, डॉ.संतोष पवार, डॉ..ऋषिकेश पाटील, डॉ.बाळकृष्ण वावगे, डॉ.रुपेश डबेलकर यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली.




