बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या भुसावळ शहराध्यक्षपदी भारती वैष्णव


भुसावळ : शहरातील भारती वैष्णव यांची भारतीय जनता पार्टी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या भुसावळ शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे नियुक्तीपत्र बेटी बचाओ बेटी पढाओचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र फडके यांनी भारती वैष्णव यांना दिले. यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, पंचायत समिती सभापती वंदना वाघ, उपसभापती प्रीती पाटील, उपनगराध्यक्षा सोनी बारसे, शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, सरचिटणीस रामाशंकर दुबे, अजय भोळे, डॉ.नितू पाटील, सुनील काळे, अमोल महाजन, संदीप सुरवाडे आदी उपस्थित होते.

 




जळगावकर हादरले : सलग दुसर्‍या दिवशी खून 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !