भुसावळातील राष्ट्रवादी कार्यालयाला आमदार लंके व आमदार मिटकरींची सदिच्छा भेट


भुसावळ : विकासकामांच्या उद्घाटनासाठी भुसावळात आलेले आमदार अमोल मिटकरी व आमदार निलेशजी लंके यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालयला सदिच्छा भेट दिली. यावेळी भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे व भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोषभाऊ चौधरी आदींनी त्यांचे बुके देवून स्वागत केले. यावेळी रणजीत चावरीया, विशाल नारखेडे, विशाल ठोके, भूषण भंगाळे, राजू भोई, विजय भंगाळे, तुषार चौधरी, सचिन पाटील आदींची उपस्थिती होती.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !