जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या शून्यावर


24 तासात 2 रुग्णांची कोरोनावर मात : आतापर्यंत 2575 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट कायम असून गेल्या 24 तासात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही तर गेल्या 24 तासात दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 575 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 42 हजार 735 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 156 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

शनिवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 00
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 00
अमळनेर 00
चोपडा 00
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 00
पारोळा 00
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 00




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !