भुसावळात करणी सेनेतर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर


भुसावळ : महर्षी वाल्मिक जयंती निमित्ताने शहरातील दत्त नगर व श्री राम नगर परीसरात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने खान्देश अध्यक्ष निखील राजपूत यांच्या पुढाकाराने नागरीकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन बुधवारी करण्यात आले. लसीकरण प्रसंगी करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, आनंदा पाटील, दलजीत चौधरी, किरण राजपूत, महेश महाजन, निलेश ठाकूर, समाधान महाजन, अक्षय न्हावकर, शुभम गुंजाळ, चेतन पाटील, सोनू राजपूत, विशाल राजपूत, भूषण राजपूत, गोलू कोल्हे व असंख्य नागरीक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !