भुसावळातील आदित्य सुपर मार्टमधील सेलिब्रेशन ऑफर्सला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

1500 रुपयांच्या खरेदीनंतर लकी ग्राहकाला मिळणार खास पैठणी : बिग बचत ऑफर 31 मार्चपर्यंतच


भुसावळ : भुसावळसह तालुक्यातील ग्राहकांसाठी अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या शहरातील जामनेर रोडवरील ‘आदित्य सुपर मार्ट’मध्ये महाबचतीच्या अनेक धमाकेदार ऑफर सुरू असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. विशेष म्हणजे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 5 ते 10 मार्चदरम्यान सेलिब्रेशन ऑफर सुरू करण्यात आली असून त्यात विविध वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक डिस्काऊंट (सूट) दिली जात असून 1500 रुपयांचा सामान खरेदी केलेल्या ग्राहकांमधून लकी ड्रा विजेत्या ग्राहकाला पैठणी दिली जाणार असल्याने या ऑफर्सचाही ग्राहक मोठ्या संख्येने लाभ घेत असल्याचे आदित्य सुपर मार्टच्या संचालिका सौ.शर्वरी विनायक फालक यांनी सांगितले.

या ऑफर्सच्या लाभासाठी ग्राहकांची उसळतेय गर्दी
शहरातील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजशेजारी असलेल्या आदित्य सुपर मार्टमध्ये सुरू असलेल्या विविधांगी ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळत आहे. 750 रुपयांच्या खरेदीवर गिफी पाऊच तर 1500 रुपयांच्या खरेदीवर फेस वॉश नॅपकीन दिला जात आहे शिवाय अडीच हजारांची खरेदी केल्यास एक किलो फोर्चुन साखर दिली जात आहे तसेच 3500 रुपयांच्या खरेदीवर प्लास्टीक कंटेनर, साडेचार हजारांच्या खरेदीवर एक किलो बासमती तांदुळ तर साडेपाच हजारांच्या खरेदीवर एक किलो तूरदाळ फ्री दिली जात आदित्य सुपर मार्टच्या संचालिका सौ.शर्वरी विनायक फालक यांनी सांगितले.



या सुविधाही उपलब्ध

  • आदित्य सुपर मार्टच्या स्वतंत्र विभागात प्लास्टीक मटेरीअल्स, क्रॉकरी, ग्लास वेअर, स्टील भांडी व टॉवेल उपलब्ध आहे.
  • लेडीज वेअर सेक्शनमध्ये प्लाझो, टॉप, लोअर गाऊन, नाईट वेअर व अंडर गारमेंटस उपलब्ध आहे
  • जेंटस वेअर सेक्शनमध्ये टी शर्ट, ट्रॅक पँट, शॉर्टस् व अंडर गारमेंटस तसेच किडस वेअरमध्ये आकर्षक टी शर्ट उपलब्ध आहे
  • संपर्कासाठी पत्ता- आदित्य सुपर मार्ट, पांडुरंग टॉकीज शेजारी,
    हॉटेल आदित्य पॅलेसच्या बाजूला, जामनेर रोड भुसावळ
    (9699278916, 9689460046, 9699297763, 9699373559)
  • कर्नाटकातील वयोवृद्धाचा भुसावळात मृत्यू


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !