भुसावळात सरदार वल्लभभाई पटेलांना अभिवादन


भुसावळ : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शहरातील जुना सातारा भागातील पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी माल्यार्पण केले. याप्रसंगी यतीन पाटील, मयुर चौधरी, रूपेश बर्‍हाटे, गोलु वायकोळे, गिरीष भिरूड, आदित्य चौधरी, गणेश टेकाडे, वृषभ धांडे, अनिकेत भिरूड, निलेश लोखंडे सुरज चौधरी आदी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !