भाजपाला निवडणुकीत यश : कुर्हा येथे भाजपा पदाधिकार्यांचा जल्लोष
मुक्ताईनगर : देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर कुर्हा येथे परीसरातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. तत्पूर्वी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले तसेच ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, बेटी बचाओ बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, भाजपा तालुका सरचिटणीस विनोद पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र फडके, कुर्हा शहराध्यक्ष रवींद्र राजपूत, प्रभाकर सुशीर, दामोदर सुरंगे, शालिग्राम सोनवणे, देविदास दांडगे, राधेश्याम शर्मा, रामभाऊ भवरे, अज्जू सर, नंदू खिरळकर, शिवा गोरले, तुकाराम सोनवणे, भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सोपान झाल्टे, चंद्रकांत बोराखेडे, प्रवीण शुभम काळे, अमोल खिरलकर, संतोष ढोले, रुपेश चोपडे, जयकर गुरुजी, राजेंद्र कांडेलकर, अमोल जैस्वाल, दिगंबर लखाटे, गणेश दाणे, शांताराम कोळी, प्रदीप गोंधळी, ऋषीकेश चौधरी, नितीन धनोकार, गजानन पाटील, मोहन इंगळे, योगेश लाहुडकार, प्रकाश कोगळे, वाल्मीक हटकर, स्वप्नील न्हावकर, राजू पाटील, ज्ञानेश्वर नावकर, राजू बोरकर, विशाल कांडेलकर, आकाश झाल्टे, संदीप खिळकर, निखील भोलांकर, संजय बडे, रामेश्वर ढोले, शुभम कांडेलकर, दिगंबर विटे, प्रवीण खंडारे, अर्जुन विटे, प्रवीण भोंबे, प्रवीण खंडारे, अर्जुन विटे, अमोल बर्गे, वाल्मीक कांडेलकर आदी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


