अप अहमदाबाद एक्स्प्रेस 24 रोजी रद्द
Trending
भुसावळ : दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्रातील कालाबुरगी-सवालगी रेल्वे स्थानकादरम्यान नॉन इंटर लॉकिंग डबल लाईनीच्या कामासाठी अप गाडी 16502 यशवंतपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस 24 नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे तर डाऊन 16501 अहमदाबाद-यशवंतपूर एक्स्प्रेस 26 रोजी प्रारंभीक स्थानकापासून रद्द करण्यात आली आहे.



कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव