वरणगावात भाजपा सरकार स्थापनेचा जल्लोष


वरणगाव : राज्यात पुन्हा भाजपा सरकार स्थापन झाल्यानंतर वरणगावातील पदाधिकार्‍यांनी संकटंमोचक गिरीशभाऊ महाजन यांच्या गाण्यावर शनिवारी सकाळी जल्लोष केला. बसस्थानक चौकात नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ‘सर्वांच्या सुख-दुख:त एक आहे कोण आपले गिरीशभाऊ’ या गाण्यावर कार्यकर्ते थिरकले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी उपनगराध्यक्ष शेख अखलाख, नगरसेविका नसरीन बी.साजीद कुरेशी, कामगार नेते मिलिंद मेढे, इरफानभाई पिंजारी, साजीद भाई कुरेशी, भाजपाचे ज्येष्ठ नेते हाजी अल्लाउद्दीन सेठ, युवा नेते अजय पाटील, संजयकुमार जैन, शामराव धनगर, ज्ञानेश्वर घाटोळे, माजी सरपंच सुखलाल धनगर, सगीर अण्णा, सुनील माळी, नटराज चौधरी, प्रकाश चौधरी, डॉ.बी.व्ही.जंगले, राजेंद्र गुरचळ, माजी सभापती नामदेव पहेलवान, रमेश पालवे, रामदास पहेलवान, किरण धुंदे, कुंदन माळी, शंकर पवार, आकाश निमकर, तेजस जैन, लखन माळी, हितेश चौधरी, नरेंद्र बावणे, डी.के.खाटीक, धीरज माळी, चेतन माळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !