खासदारांच्या निवासस्थानी आमदार संजय सावकारे यांनी केली श्रींची आरती


MLA Sanjay Savkare performed the aarti of Shri at the MP’s residence मुक्ताईनगर : खासदार रक्षा खडसे यांच्या कोथळी (मुक्ताईनगर) येथील निवासस्थानी शुक्रवार, 2 सप्टेंबर रोजी भुसावळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासह आमदार संजय सावकारे यांनी गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट देत विघ्नहर्त्या गणरायाची आरती केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार सावकारे यांच्यासह उद्योजक मनोज बियाणी, भालचंद्र पाटील, सुनील महाजन, मुरलिधर (गोलू) पाटील, प्रीती पाटील, सदानंद उन्हाळे, मनीषा उन्हाळे, अतुल झांबरे, प्रशांत पाटील, स्वप्नील पाटील, राजीव पारीख आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !