सुनेला घेण्यासाठी आलेल्या सुरतच्या महिलेला तिघांची धमकी


A woman from Surat who came to pick up her daughter-in-law was threatened by three men यावल : तालुक्यातील किनगाव येथे सूनेला घेण्यासाठी आलेल्या 40 वर्षीय महिलेला तिघांनी शिविगाळ करीन मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली.
शिरीन आरीफ

तिघांविरोधात गुन्हा दाखल
खाटीक (सुरत) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शोएब शकील खाटीक, सायरा शकील खाटीक व इमरान शकील खाटीक (सर्व रा.खाटीक वाडा, किनगाव) या तिघांकडे त्या सुनेला घेण्यासाठी आल्या असता त्यांनी त्यांच्या मुलीला पाठवण्यास नकार दिला आणि वाद होत त्यांनी शिरीन आरीफ खाटीक यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलिसात तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. तपास हवालदार संजय देवरे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !