कुकूट पालनासाठी पाच लाख न आणल्याने शिरपूरातील विवाहितेचा छळ : पतीसह पाच संशयितांविरोधात गुन्हा


Harassment of married woman in Hingony : Case against five accused including husband शिरपूर : शिरपूर येथील माहेर व हिंगोणे, ता.चोपडा येथील विवाहितेने कुकूटपालन व्यवसायासाठी माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने पतीसह सासरच्यांनी छळ केला. या प्रकरणी पाच संशीयतांविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच संशयितांविरोधात गुन्हा
विवाहितेचा पती गणेश विजय शिंदे, सासरे विजय गंगाराम शिंदे, विठ्ठल आत्माराम शिंदेख सासू व चुलत सासू (सर्व रा.हिंगोणे, ता.चोपडा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी शहरातील गजानन कॉलनी येथील माहेर असलेल्या 27 वर्षीय विवाहितेने तक्रार दाखल केली. 2017 पासून संशयितांनी चारीत्र्याचा संशय घेत कुक्कुटपालन व्यवसायासाठी पाच लाख रुपये आणावेत म्हणून शारीरीक व मानसिक छळ करीत अंगावरील स्त्रीधन काढून माहेरी पाठवून दिले. तपास चेतन सोनवणे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !