पेट्रोल पंप मालकास लूटले : संशयित एलसीबीच्या जाळ्यात


Petrol pump owner robbed: Suspects in LCB’s net जळगाव : तीन वर्षापुर्वी पेट्रोल पंप मालकाची लूट केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. होता. भिकन ऊर्फ पिंटू बादशहा तडवी असे अटकेतील संशयीत गुन्हेगाराचे नाव आहे. गु.र

गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलीस अंमलदार विजयसिंग धनसिंग पाटील, सुधाकर रामदास अंभोरे, सुनील पंडीत दामोदरे, लक्ष्मण अरुण पाटील,महेश आत्माराम महाजन, प्रमोद अरुण लाडवंजारी, प्रीतम पिंताबर पाटील, महेश पाटील, उमेशगिरी गोसावी, चालक महेश पाटील आदींनी पिंपळगाव हरेश्वर गावी जावून या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपासकामी संशयीत आरोपीस पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !