रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने मारहाण : भुसावळातील एकाविरोधात गुन्हा


Beating a dog on the road: Crime against one in Bhusawal भुसावळ : कुत्र्याला रपेटसाठी बाहेर नेल्यानंतर रस्त्यात कुत्रा आल्याचा रागातून कुत्र्याच्या मालकालाच मारहाण करण्यात आल्याची घटना साक्री फाट्यावर शनिवारी रात्री दहा वाजता घडली. या प्रकरणी एकाविरोधात बाजारपेठ पोसिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्ह दाखल
भूषण जालंदर पवार (साक्री फाटा, साई ढाब्यामागे, भुसावळ) हे आपल्या इंग्रजी कुत्र्याला शनिवार रात्री रपेटसाठी बाहेर घेवून आल्यानंतर संशयित नरेंद्र विकास सपकाळे (भुसावळ) संशयित समोर आल्यानंतर सपकाळे यांनी पवार यांना शिविगाळ करीत लाकडी दांड्याने छातीवर मारहाण केली. तपास हवालदार सुमन राठोड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !