40 lakh bribe : Dindori district officer in Nashik ACB’s net 40 लाखांची लाच भोवली : दिंडोरी प्रांताधिकारी नाशिक एसीबीच्या जाळ्यात


40 lakh bribe: Dindori district officer in Nashik ACB’s net नाशिक : दिंडोरीतील उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांना 40 लाखांच्या लाच प्रकरणात अटक करण्यात आल्याने लाचखोरांमध्ये प्रचंड थरकाप उडाला आहे. नाशिक एसीबीच्या कारवाईने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
दिंडोरीचा उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी एका खाजगी कंपनीची जागा अकृषक (एनए) करुन देण्यासाठी 40 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर याबाबत एसीबीकडे तक्रार आल्यानंतर लाच पडताळणी एसीबीकडून करण्यात आली. लाच मागणी स्पष्ट झाल्यानंतर अपार यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !