अलाहाबाद नव्हे आता प्रयागराज जंक्शन


भुसावळ : अलाहाबाद येथील तीन रेल्वे स्थानकांच्या नावावर रेल्वे प्रशासनाने बदल केला आहे. त्यात अलाहाबाद जंक्शनचे नवे नाव प्रयागराज जंक्शन असून अलाहबाद छोकी स्थानकाचे नाव प्रयागराज छिवकी तसेच प्रयाग घाटाचे नाव प्रयागराज संगम करण्यात आले आहे. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !