भुसावळात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी सपत्नीक बजावला हक्क


भुसावळ : रावेर लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी पत्नी बबिता ब्राह्मणे यांच्यासह शहरातील भुसावळ हायस्कूलच्या मतदान केंद्रावर सोमवारी मतदानाचा हक्क बजावला

वंचित आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीत चुरस
रावेर लोकसभेत वंचित आघाडीमुळेदेखील मोठी चुरस निर्माण झाली होती. प्रकाश आंबेडकर यांची भुसावळातील डी.एस.ग्राऊंडवर झालेल्या सभा चर्चेचा विषय ठरली होती. भुसावळचे जावई असलेले उच्चशिक्षीत अभियंता संजय ब्राह्मणे यांना वंचितने रावेर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !