डांभूर्णी गावात गटार कोरल्याच्या रागातून 40 वर्षीय इसमाला चौघांची मारहाण


यावल (26 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील डांभूर्णी गावात एका 40 वर्षीय इसमाला गटार कोरल्याच्या रागातून चौघांनी शिवीगाळ करून मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवारी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गटार कोरल्याचा वाद
डांभूर्णी गावात छगन दिनकर कोळी (40) हे आपल्या घरी असताना तेथे नितीन सुभाष कोळी, विजय रघुनाथ कोळी, भूषण सुभाष कोळी व येणूबाई रघुनाथ कोळी हे आले व गटार कोरल्याच्या कारणावरून या चौघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात छगन कोळी यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत अ


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !