शिरपूर तालुक्यात महिला कोरोना पॉझिटीव्ह : तीन दिवस लॉक डाऊन


शिरपूर : शिरपूर वरवाडे नगरपरीषद क्षेत्रातील आमोदे, शिंगावे, मांडळ गावात 45 वर्षीय महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिरपूर शहर, आमोदे, शिंगावे, मांडळ या गावांमध्ये गुरुवार, 23 ते 25 एप्रिल या तीन दिवसांच्या काळात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनचे उल्लंघण करणार्‍यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !