कोरोना : धुळ्यातील तिघांचे रीपोर्ट पॉझिटीव्ह


धुळे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढत होत असून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल आणखी तीन रुग्णांच्या स्वॅबचे नमुने कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रशासनाला अन्य 15 रुग्णांच्या कोरोना विषाणूच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 24 वर पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे तर तीनही पॉझिटिव्ह रुग्ण धुळे शहरातील असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !