धुळेकर हादरले : तब्बल 18 रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह


धुळे : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच असून शुक्रवारीदेखील तब्बल 18 रुग्णांचे अहवाल पॉजीटीव्ह आल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. बाधीतांमध्ये धुळे शहरातील 17 जणांचा समावेश आहे तर एसआरपीएफच्या सात जवानांचे रीपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. गुरूवारी देवपूर परिसरातील पॉजीटीव्ह आढळलेल्या डॉक्टरच्या संपर्कातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे आहेत. दरम्यान, अमळनेर येथील एका व्यक्तीचेही रीपोर्ट पॉजीटीव्ह असून पॉजीटीव्ह आढळलेल्या 18 रुग्णांमध्ये 14 पुरूष तर चार महिलांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !