साक्रीमधील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाचे रुग्णालयातून पलायन
Trending
धुळे : साक्री शहरातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण रुग्णालयातून पलायन केल्याची घटना शनिवारी सकाळी घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पॉझीटीव्ह रुग्ण खुनातील संशयीत आरोपी आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले.


कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव