निधन वार्ता : अरुण सांगळे : उद्या अंत्ययात्रा


धुळे (बुधवार, 30 सप्टेंबर 2026) : शहरातील दत्त मंदिराजवळील रहिवासी अरुण काशीनाथ सांगळे (80) यांचे बुधवार, 30 रोजी दुपारी तीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते विशाल सांगळे व समीर सांगळे यांचे वडील होत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !