भुसावळात लोहपुरूष सरदार पटेल यांची जयंती उत्साहात


भुसावळ (शनिवार, 31 ऑक्टोबर 2024) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

भुसावळ शहरातून अष्टभुजा देवा मंदिरापासून निघालेल्या महारॅलीमध्ये दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, डॉ.आर.बी.ढाके, डॉ.जे.बी.चव्हाण, डॉ.ए.आर.सावळे, डॉ.जे.पी.सरोदे, एन.एस.एस व विद्यार्थी कल्याण विभागाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !