धुळ्यात 15 लाखांच्या मोबाईलवर चोरट्यांचा डल्ला


धुळे : शहरातील बारापत्थर चौकातील रॉयल पॅलेस, बाफना कॉम्प्लेक्स येथील शॉप नंबर 1 मधील न्यू विमल मोबाईल शॉपमधून चोरट्यांनी सुमारे 15 लाखांचे नवे व जुने मोबाईल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरीची माहिती कळताच पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील व पथकाने पाहणी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !