अरे देवा ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 601 रुग्ण आढळले


जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 18 हजार 297 वर : आतापर्यंत 662 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात रविवारी तब्बल 601 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 18 हजार 297 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून कोरोनामुळे आतापर्यंत 662 रुग्णांचे मृत्यू ओढवले आहेत. रविवारी जळगाव शहरात 129 कोरोनाबाधीत आढळले आहेत.

या शहरात आढळले कोरोनाबाधीत
जळगाव शहर 129
जळगाव ग्रामीण 68
भुसावळ 13
अमळनेर 82
चोपडा 41
पाचोरा 23
भडगाव 27
धरणगाव 29
यावल 08
एरंडोल 42
जामनेर 04
रावेर 09
पारोळा 32
चाळीसगाव 57
मुक्ताईनगर 21
बोदवड 12
अन्य जिल्हा 04



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !