मुंबई-शालिमार पार्सल गाडीच्या वेळेत बदल


भुसावळ : रेल्वे प्रशासनाद्वारा आवश्यक साधन सामुग्रीचे वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाडी चालवली जात आहे. त्यात मुंबई-शालिमार विशेष पार्सल गाडी सुरू करण्यात आली असून 24 ऑगस्टपासून या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

गाडीच्या थांब्यांसह नवीन वेळ असा
गाडी क्रमांक डाऊन 00113 मुंबई-शालिमार विशेष पार्सल गाड़ी इगतपुरी येथे 1.30, नाशिक 02.20, मनमाड 03.40, जळगाव 05.45, भुसावळ 06.3, अकोला 08.40, बडनेरा 10.15, नागपूर 2. अप 00114 शालिमार-मुंबई विशेष पार्सल गाडीचे नागपूरला 8 वाजा आगमन, बडनेरा 11.10, भुसावळ 02.20, जळगाव 03.10, मनमाड 05.25,, नाशिक 06.30, इगतपुरी 08.05 वाजता पोहोचणार आहे. ज्या व्यावसायीकांनी साधन सामुग्री पाठवयाची असेल त्यांनी आपल्या जवळच्या स्टेशनवर मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !