इंटर चेजिंगच्या कामामुळे भादलीचे रेल्वे गेट बंद


भुसावळ : भादली येथील रेल्वे गेट क्रमांक 149 जवळ इंजिनिअरींग विभागाकडून रेल पॅनल इंटर चेंजिंग अत्यावश्यक कार्य केले जात असल्यामुले गेट क्रमांक – 149 हे लेव्हल क्रासिंग गेट 3 सप्टेंबर रोजी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यानंतर हे गेट खुले होईल. या भागातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !