माजी मंत्री खडसेंच्या वाढदिवसानिमित्त 2 रोजी भुसावळात रक्तदान शिबिर


भुसावळ : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी 2 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपासून रीदम हॉस्पीटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे शहराध्यक्ष तथा सामजीक कार्यकर्ते देवेंद्र वाणी मित्रमंडळ व नगरसेविका मेघा वाणी यांच्यातर्फे होणार्‍या या उपक्रमात रक्तदात्यांनी सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !