रावेर तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती


रावेर : मुदत संपलेल्या रावेर तालुक्यातील 46 ग्राम पंचायतीवर शनिवारी शासनाने प्रशासक नेमले असल्याची माहिती गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी दिली.

ग्रामपंचायत निहाय प्रशासक असे
वाघोड व अजनाड- एन.के.ढेरंगे, पाडळे खु व निरुळ- सोनल तडवी, खानापूर- डी.आर.महाजन, रेंभोटा- एस.जे.दहजे, रसलपूर- अतुल लहासे, पुनखेडा- मीनाक्षी शिंदे, भोकरी- डी.आर.महाजन, खिरोदा प्र.रावेर- प्रशांत खाचणे, बक्षीपूर- अतुल लहासे, केर्‍हाळे खुर्द- प्रशांत खाचणे, खिर्डी खुर्द-जी.एम.खेकारे, कोळोदा- शीतल पाटील, उदळी खुर्द- डी.एच.सोनवणे, निंबोल- एच.एन.तडवी, कोचुर बु.॥- सरीता दळमळ, मांगलवाडी व्ही.पी.पवार, सिंदखेडा- डी.बी.सदांशु, ऐनपूर- एल.ए.पाटील, मुंजलवाडी- डी.बी.सदांशु, तामसवाडी- एस.एम.राठोड, तांदलवाडी व्ही.पी.पवार, वाघाडी- एस.जे.वडजे, मस्कावद बु.॥- जागृती तायडे, गौरखेडा- सरीता डळमल, सुदगाव- किशोर पाटील, केर्‍हाळा बु.॥- एच.एन.तडवी, दसणुर- डी.एच.सोनवणे, भोर- एस.एम.राठोड, विवरे बु.॥- एस.डी.दखणे, मोरगांव खुर्द- पी.एम.पाटील, वडगाव- डी.बी.सदांशु, विवरे खुर्द- एस.डी.दखणे, धामोडी- मील महाजन, तासखेडा- आसाराम बारेला, रमजीपूर- मीनाक्षी शिंदे, रायपूर- किशोर पाटील, गहुखेडा- आसाराम बारेला, कर्जोत- हापीजा तडवी, अहिरवाडी- एच.एन.तडवी, उदळी- जागृती तायडे, निंभोरा बु.॥- जी.एम.खकारे, पूरी- सुग्रावी तडवी, मोरगाव बु.॥- पी.एम.पाटील, सुलवाडी- शीतल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !