भुसावळात पंडित दिनदयालजी उपाध्याय जयंतीनिमित्त उद्या कार्यक्रम


भुसावळ : भारतीय जनता पार्टीतर्फे आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता स्व.पंडित दिनदयालजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी शहर भुसावळचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित द्यावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दिनेश नेमाडे व सरचिटणीस पवन बुंदेले व अमोल महाजन यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !