18 विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल


भुसावळ : रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेले विशेष तसेच क्लोन गाड्यांच्या वेळेत प्रशासनाने बदल केला असून प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यता आले आहे.

असा आहे गाड्यांच्या वेळेत बदल
डाऊन 07379 वास्को दी गामा-हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाडी 2 ऑक्टोबरपासून पासून मनमाड 07.55, भुसावळला 10.25 ला दाखल होईल तर अप 07380 हजरत निजामुद्दीन-वास्को दी गामा क्लोन विशेष  गाडी 4 ऑक्टोबरपासून भुसावळ 4.55, मनमाड 07.25 ला पोहोचणार आहे. डाऊन 06523 यशवंतपुर-हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाडी 30  सप्टेंबरपासून मनमाड 2.25, भुसावळ 5.10 वाजता पोहोचणार आहे तर अप 06523 हजरत निजामुद्दीन-यशवंतपुर क्लोन विशेष गाडी 29 सप्टेंबरपासून मनमाड  तीन वाजता पोहोचेल. डाउन 09065 सुरत-छपरा क्लोन विशेष गाडी 28 सप्टेंबरपासून भुसावळ स्थानकावर 1.10 वाजता पोहोचेल. अप 09066 छपरा-सूरत क्लोन विशेष गाड़ी प्रस्थान स्टेशनपासून 30 सप्टेंबरपासून भुसावळ 08.55 ला पोहोचणार आहे. अप 06528 नवी दिल्ली-बेंग्लूर विशेष गाडी 28 सप्टेंबरपासून खंडवा  11 वाजता, भुसावळ 4.55 तर जळगाव 1.13 व मनमाडला 7.25 वाजता दाखल होईल.  डाऊन 06527 बेंगलूर-नवी दिल्ली विशेष गाडी 28 सप्टेंबरपासून मनमाड 2.45, खंडवा 7.27 ला पोहोचेल तर डाऊन 09051 बलसाड-मुजफ्फरपुर विशेष गाडी 3 ऑक्टोबरपासून जळगाव 3.15, भुसावळ 03.50 ला दाखल होईल. डाउन 02844 अहमदाबा-खुर्दा रोड विशेष गाडी 28 सप्टेंबरपासून जळगाव 03.45, भुसावळ 4.10, मलकापूर 05.03, नांदुरा 05.28, अकोला 06.10, बडनेरा 07.50 ला दाखल होईल. डाऊन 08402 ओखा-खुर्दा रोड विशेष गाडी 30 सप्टेंबरपासून जळगाव 03.45, भुसावळ 04.10, मलकापूर 05.03, शेगाव 05.50, अकोला 06.10, बडनेरा 07.50 ला पोहोचेल. डाऊन 08406 अहमदाबाद-भुवनेश्वर विशेष गाडी 2 ऑक्टोबरपासून जळगाव 03.45, भुसावळ 4.10, मलकापूर 05.03, अकोला 06.10, बडनेरा 07.50 ला दाखल होईल. डाऊन 02973 गांधीधाम-खुर्दा रोड विशेष गाडी 30 सप्टेंबरपासून भुसावळ 2.20, अप 02843 अप खुर्दा रोड-अहमदाबाद विशेष गाडी 29 सप्टेंबरपासून बडनेरा 5, भुसावळ 8.10, जळगाव 8.40 ला पोहोचणार आहे. अप 08401 खुर्दा रोड-ओखा विशेष गाडी 4 ऑक्टोबरपासून बडनेरा 12.50, अकोला 1.55, शेगांव 2.20, मलकापूर 3, भुसावळ 4, जळगाव 5 ला पोहोचणार आहे. अप 08405  भुबनेश्वर-अहमदाबाद विशेष गाडी 30 सप्टेंबरपासून बडनेरा 5,  मलकापूर 7.15, भुसावळ 8.10, जळगाव 8.40 ला पोहोचणार आहे. अप 02974 खुर्दा रोड-गांधीधाम विशेष गाडी 3 ऑक्टोबरपासून बडनेरा 09.57, अकोला 12, भुसावळ 2 ला पोहोचेल तर अप 02827 खुर्दा रोड-सुरत विशेष गाडी 3 ऑक्टोबरपासून भुसावळ 8.10, जळगाव 8.40 वाजता पोहोचणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !