महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या विभागीय अध्यक्षपदी किशोर रायसाकडा


जळगाव : राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय जी.भोकरे यांच्या मान्यतेने खान्देश विभागीय अध्यक्षपदी पत्रकार किशोर रायसाकडा यांची निवड करण्यात आली असल्याचे पत्र राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी 6 रोजी दिले आहे. पत्रकार किशोर रायसाकडा हे गेल्या सह वर्षापासून विभागीय अध्यक्ष (जळगाव धुळे नंदुरबार) जवाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत संघटनेने त्याच्यांवर पुन्हा विभागाची जवाबदारी सोपवण्यात आली आहे.

निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
या निवडीनंतर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे तथा जळगाव जिल्हा अध्यक्ष/ज्येष्ठ पत्रकार प्रा.सी.एन.चौधरी, विभागीय कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, विभागीय संघटक दीपक सपकाळे, उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, विभागीय संपर्क प्रमुख निलेश पाटील, विभागीय सदस्य सुकदेव ठाकुर, विभागीय सरचिटणीस रवीशंकर पांडे, विभागीय सहचिटणीस श्याम पाटील, विभागीय सदस्य गौतम बिर्‍हाडे, संग्रामसिंह राजपूत, योगेश्वर बुवा, भूषण महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, संदीप महाजन, धनराज पाटील, नितीन पाटील, महेश कोडिणे, विनायक दिवटे, इम्रान शेख, मिलिंद लोखंडे, मिलिंद सोनवणे, नाना महाजन, गणेश रावळ, विनोद कोळी, छोटू सोनवणे, अनिल येवले, शांताराम चौधरी, जावेद शेख, आलीम शेख, नगराज पाटील अनिल मोरे, चितांमण पाटील, फारुक शेख, अनिल पाटील, सचिन चौधरी, राकेश सोनवणे, अबरार मिर्झा, हेमतं विसपुते, उमेश राऊत आदींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !