भादली रेल्वे गेट 21 रोजी बंद


भुसावळ : अभियांत्रिकी विभागाकडून देखभाल व दुरूस्तीच्या कामासाठी भादली-जळाव दरम्यान असलेले रेल्वे गेट क्रमांक 149 (लेव्हल क्रासिंग गेट) हे 21 ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते रात्री आठ वाजेदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे.  नागरीक व वाहनधारकांनी दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !