वरणगाव पालिकेवर भाजपाची सत्ता येण्यासाठी उजनी दर्ग्यावर साकडे


वरणगाव : नगरपरीषदेवर भाजपा बहुमताची सत्ता येण्यासाठी उजनी येथील न्यामतुल्ला बाबांच्या दर्ग्यावर वरणगाव शहरातील शेकडो हिंदू-मुस्लिम बांधवांची मोटार बाईक रॅली काढण्यात आली. वरणगाव शहरातील कालूशाहवली बाबांच्या दर्ग्यापासून रॅलीला सुरूवात झाली.

यांचा रॅलीत सहभाग
माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाचे जेष्ठ नेते हाजी अल्लाउद्दीन सेठ, ज्येश्ठ नेते मनोहर सराफ, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील माळी, माजी उपसरपंच हाजी मुकसूदअली सेठ यांचे चिरंजीव हिप्पी सेठ, अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, हाजी हायात सेठ, डॉ.आजम खान, डॉ.सादिक, भाजपा अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष डी.के.खाटीक , सिराज खान, युसूफ खान, नूरखान, समीर शेख, मुजुद्दीन भाई, उपाध्यक्ष नटराज चौधरी, शामराव धनगर, सरचिटणीस गोलू राणे, कुंदन माळी, माजी सरपंच सुभाष धनगर, हितेश चौधरी, मिलिंद भैसे, नामदेव मोरे, पहेलवान एकनाथ, जावेद शाहा, आवेस खान, रफिक कुरेशी, शोएब खान, शकील खान, गजानन वंजारी, कृष्णा माळी, शशिकांत चौधरी, संदीप माळी, प्रकाश माळी, डॉ.प्रवीण चांदणे, लखन माळी, तेजस जैन, कमलाकर मराठे, रमेश पालवे, शंकर पवार, आकाश निमकर यांच्यासह शेकडो असंख्य हिंदू-मुस्लिम युवा कार्यकर्ते उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !