भुसावळत सशुल्क कोरोना लसीकरणाला परवानगी


भुसावळ : शहरातील चार खासगी हॉस्पीटलमध्ये सशुल्क कोरोना लसीकरणाला परवानगी मिळाली आहे. यापैकी भिरुड हॉस्पीटलमध्ये रविवारपासून सशुल्क लसीकरण सुरू झाले असून रविवारी पहिल्याच दिवशी 20 जणांनी डोस घेतले. यावेळी डॉ.पराग सुरेंद्र भिरूड व डॉ.प्रीती पराग भिरूड उपस्थित होत्या. दरम्यान, शहरातील डॉ.सुरेंद्र भिरुड यांचे भिरुड हॉस्पिटल, डॉ. नीलेश महाजन यांचे साईपुष्प अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटल, डॉ.विनायक महाजन यांचे विश्वनाथ हॉस्पिटल व डॉ.प्रसन्न जावळे यांचे पुष्पा सर्जिकल हॉस्पिटल येथे लसीकरण केले जाणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !