धरणगाव शहरात पाच दिवसांसाठी जनता कर्फ्यू
धरणगाव : कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत नसल्याने धरणगाव शहरात 23 ते 27 मार्च दरम्यान पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी शनिवारी धरणगाव शहरात 23 ते 27 मार्च या पाच दिवसांच्या कालावधीत कडकडीत बंद पाळण्यात येईल, असे जाहीर केले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांनी नोटिफिकेशन जारी केले आहे. या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता संपूर्ण बाजारपेठ, व्यावसासीक प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या बंदचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
असे आहेत निर्बंध-


