भुसावळात लॉकडाऊण उल्लंघण : पोलिसांकडून 88 केसेस


भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि पोलिस प्रशासनाने शहरात संचारबंदीचे उल्लंघण करणार्‍यांवर कारवाई सत्र सुरू ठेवले आहे. विना मास्क वावरणार्‍यांसह लॉकडाऊनचे उल्लंघण करणार्‍या 88 केसेस बुधवारी पोलिसांनी करीत दंड वसुल केला तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघण करणार्‍या 96 केसेस करीत 18 वाहनधारकांकडून दंड वसुल करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !