25 हजारांची लाच भोवली : अमळथे तलाठ्यासह पंटर धुळे एसीबीच्या जाळ्यात


धुळे : भावंडामधील वाटणी प्रकरणी शिंदखेडा तहसीलदारांकडे पाठवण्यासाठी 25 हजारांची लाच मागणार्‍या अमळथे तलाठ्यास धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली. नवनीत खंडेराव पाटील (32, रा.शिरपूर, जि.धुळे) असे अटकेतील तलाठी तर संतोष रमेश भदाणे (36, अमळथे, ता.शिंदखेडा, जि. धुळे) खाजगी इसमाचे नाव आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !