लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन तरुणीवर अत्याचार


वर्धा : अल्पवयीन युवतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमिष देत तिच्यावर तब्बल दोन वर्षे अत्याचार करण्यात आला तसेच अत्याचारातून पीडीता गर्भवती राहिल्यानंतर गर्भपातही करण्यात आल्याची घटना कारंजा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी कमलेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पीडितेने आरोपीला लग्नाची गळ घातली असता तिला वारंवार त्रास देत मारण्याची धमकी देण्यात आली तसेच लग्न करण्यास नकार दिल्याने पीडीतेने पोलिसात धाव घेतली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !