गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात


धुळे : फेसबुकवर कट्टा सोबत बाळगल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर संशयीताच्या चाळीसगाव रोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मोमीन शेख (कबीरगंज, धुळे) असे अटकेतील युवकाचे नाव आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !