सोशल मिडीयावर माजी मंत्री खडसेंची बदनामी : दोषींवर कारवाईची मागणी
Trending


मुक्ताईनगर : फेसबुक अकाऊंट वरून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करणार्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देवून केली आहे.




कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव