विवरेतील बेंडाळे विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत


रावेर : शिक्षण विकास मंडळ विवरे संचलित श्री.ग.गो.बेंडाळे हायस्कूल, विवरे, ता.रावेर येथे सोमवार, 4 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक एस.एन.तडवी यांनी पदरमोड करून आणलेली रोपे प्रसंगी लावण्यात आली. संस्थेचे चेअरमन प्रा.जनार्दन माधव पाचपांडे, सचिव प्रा.शैलेश रमेश राणे व सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक ए.जी.महाजन, पर्यवेक्षक एस.व्ही.येवले यांची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !